Post Image 1

अगरबत्ती बनवण्याची मशीन सेलिंग

अगरबत्ती बनवण्याची मशीन सेलिंग करायची आहे. 2021 मध्ये घेतली होती परंतु काही पर्सनल कारणामुळे मशीन जास्त वापरू शकलो नाही. सोबत एक अगरबत्ती मिक्सर मशीन व एक अगरबत्ती ड्रायर मशीन आहे.मी घेतली तेव्हा तीन मशीन ची किंमत 1,75,000/- होती. आता मला 80'000/- विकायची आहे.

₹80000

संपर्क विवरण

संपर्क व्यक्ति

मनोज वरठा

स्थान

सत्पाले, वसई, पालघर

समान पोस्ट्स

और देखें
Piplana Pane App Icon तेज़ पोस्टिंग और नवीनतम मूल्यों के लिए हमारा मोबाइल ऐप इंस्टॉल करें!
डाउनलोड करें