• Welcome to Piplana Pane
  • Helpline: +91 99414 99714 (Monday to Saturday 10:00 AM to 7:00 PM)
Go-dhan गाडूळ ख...
Go-dhan गाडूळ ख...
  • Ram Kotkar

  • Nov 15 '23 03:01 PM

Go-dhan गाडूळ खत प्रकल्प

  • Ram Kotkar च्या कृपया संपर्क तपशील पाहण्यासाठी प्लेस्टोअर किंवा ऍपस्टोअर वरून "पीपळाना पाने" ऐप डाउनलोड करा.

Go-dhan organic farms गाडूळ खत प्रकल्प *काय तुमच्याही जमिनीची प्रत खालावत चाललीय❓* *रासायनिक खतांमुळे जमिनीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही चिंता वाटत आहे चिंता सोडा आणि लगेच आमच्याशी संपर्क करा मो. 9511851779 आमच्या कडे शुद्ध गायीच्या शेणापासून तयार केलेले गांडूळ खत मिळेल तसेच गांडुळ पाणी Vermiwash मिळेल कल्चर मिळेल संपर्क करा 9511851779


₹ 10

ठिकाण : पिंपळे,संगमनेर,अहमदनगर

शौर्य गाडूळ खत प्रकल्प
*काय तुमच्याही जमिनीची प्रत खालावत चाललीय❓* *रासायनिक खतांमुळे जमिनीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाहीय❓* *🗻आता मात्र ही चिंता सोडा अन आजच वापरा आपल्या शेतामध्ये शुद्ध शेणखतापासून तयार केलेले गांडूळखत* 🪱जमिनीत गांडुळांची संख्या चांगली असेल तर जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारतो. *💧जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेता येते.* 🤝पिकाच्या उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर उत्पादनातील प्रत सुधारते. विशेषतः रंग, साठवण क्षमता, चकाकी यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो. *💁‍♂️रासायनिक खतवापरात बचत होऊन, खतावरील काही खर्च कमी होतो.* *-----------------–--------------------* *खतासाठी संपर्क :* 📲8805891162 📲8788842906 📲9096890952
...पुढे वाचा
Siddheshwar Arjun
Logo
अधिक माहिती मिळवण्यासाठी आता ऐप डाउनलोड करा.