• Welcome to Piplana Pane
  • Helpline: +91 99414 99714 (Monday to Saturday 10:00 AM to 7:00 PM)
  • अमोल शेटगे

  • Sep 13 '22 06:37 PM

म्हैस विकणे

  • अमोल शेटगे च्या कृपया संपर्क तपशील पाहण्यासाठी प्लेस्टोअर किंवा ऍपस्टोअर वरून "पीपळाना पाने" ऐप डाउनलोड करा.

म्हैस दुसऱ्या वेताची आहे पहिल्या वेतला एका वेळी 5लिटर दूध दिले आहे म्हैशीला महिना संपायला 8दिवस बाकी आहेत म्हैस निरोगी व सुदृढ बांध्याची आहे


₹ 80000

ठिकाण : राणेवाडी,भुदरगड,कोल्हापूर

Logo
अधिक माहिती मिळवण्यासाठी आता ऐप डाउनलोड करा.