Bcs 742 Power Weeder

Bcs 742 Power Weeder हे मशीन शेती मधील ऊस फोडाने, ऊसाला भर लावणे, फळ बागेतील अंतर्गत मशागत व भर लावणे,तूर, कापूस, सोयाबीन या पिकातील अंतर्गत मशागत करण्यासाठी उपयोगी मशीन. ऊस, आले, हळद, केळी, भात, फलबागा इ. आंतरमशागत, भर लावणे, सरी काढणे यासाठी अत्यंत उपयुक्त अशी मशीन.

₹180000

संपर्क विवरण

संपर्क व्यक्ति

Nilesh Bhosale

स्थान

नैटप्यूट, मालशिरस, सोलापुर

समान पोस्ट्स

और देखें
Piplana Pane App Icon तेज़ पोस्टिंग और नवीनतम मूल्यों के लिए हमारा मोबाइल ऐप इंस्टॉल करें!
डाउनलोड करें