*गांडूळ खत निर्मिती* शेतकरी बंधूंनो🙏, अलीकडच्या 2-3 वर्षात खताच्या किंमती भरघोस वाढलेल्या 🔝आहेत 20:20:0:13 सारख्या ग्रेडच्या खताच्या किंमती 900 - 950 रुपयावरुण 1300-1400 रुपयापर्यंत झालेली आहे. आणि येणार्या हंगामात सुद्धा खते महागणार आहेत. यासाठी आपल्याला जैविक🪱🐃🐄 खतांचा वापर वाढवावा लागेल. उदा. *गांडूळ खत*, *शेणखत*, *कंपोस्ट खत*. गांडूळ खत शेतीसाठी खूपच फायदेशीर आहे. आपण घरच्या घरी शेण🐄 खतापासून गांडूळ खत🪱 बनवू शकतो यासाठी फक्त आपल्याला एक *HDPE बेड आणि 5 KG गांडूळ* लागणार. एका बेडपासून जवळपास *600 ते 700 किलो* उत्तम प्रतीचे गांडूळ खत आपल्याला मिळते. हे खत आपण 2 एकर ला वापरु शकतो, आणी खताचा डोस कमी करू शकतो. यामुळे खत घ्यायला लागणार्या पैशाची बचत होईल, आणि आपली जमिनीचा कस सुद्धा कायम राहील. एकदा बेड तयार केल्यानंतर 3-4 वर्ष खत निर्मिती होत राहणार. तर आजच निर्णय घ्या मित्रांनो जैविक शेतीकडे वळण्याचा. गांडूळ खताचे फायदे: गांडूळ खताचे फायदे खालील ÿमाणे, 1. जिमनीचा पोत सुधारतो. 2. जिमनीची धूप कमी होते. 3. बाÕपीभवनाचेÿमाण कमी होते. 4. जिमनीचा पी.एच. योµय पातळीत राखला जातो. 5. िपकांना आवÔयक अशी16 अÆनþÓये उपलÊध होतात. 6. जिमनीची पाणी धłन ठेवÁयाची ±मता वाढत *HDPE गांडूळ बेड आणि गांडूळ🪱 कल्चर साठी संपर्क करा.* 1) Size. *12x4x2* *450 GSM,* किंमत.. 2250 *गांडूळ कल्चर - 450 रुपये प्रति किलो* 🌱 जय भवानी गांडुळ खत प्रकल्प 🌱 🌾 पत्ता. वजिरगाव, ता. नायगाव, जि. नांदेड 🌾 🌱 मो Whatapp 9518394329🌱
₹3000
Harish Pacharne
Login to view
Pune, Maharashtra
Harish Pacharne
Login to view
Pune, Maharashtra
अमोल लंघे
Login to view
Pune, Maharashtra
Raju Man
Login to view
Pune, Maharashtra
Shhaurya Swapnil Bhosale
Login to view
Pune, Maharashtra
Shankar Paraswar
Login to view
Chandrapur, Maharashtra
Join India's largest agricultural classified platform! Buy, sell, and discover everything you need for farming.
Get instant access to thousands of agricultural ads
Browse ads, check prices, and connect with dealers
Sell your products or find what you need
Trusted by 1.5M+ farmers across India
Join India's largest agricultural classified platform!
Trusted by 1.5M+ farmers