• Welcome to Piplana Pane
  • Helpline: +91 99414 99714 (Monday to Saturday 10:00 AM to 7:00 PM)
  • नितीनकुमार अग्रवाल

  • Jul 02 '22 11:10 AM

आमचया कडे सरव पिकान साठि अगरिकलचर

  • नितीनकुमार अग्रवाल च्या कृपया संपर्क तपशील पाहण्यासाठी प्लेस्टोअर किंवा ऍपस्टोअर वरून "पीपळाना पाने" ऐप डाउनलोड करा.

एका एकर करता आधी ऑनलाइन पेमेंट करावे सकिरन शाट सोबत पता पिनकोड नंबर दोन मोबाइल नंबर देने वाहटसप वर आधी सरव माहिती जमीन ची पिकान ची दयावे योग्य नियोजन करून शेती केले तर भरपूर लाभ होते खर्च वाचतो जासत खते औषधे दयावयाची गरज पडत नाहि किमंत जसे खते औषधे घेणार तसे वेगले वेगले आहे धरतीगोलड 500मिलि किमंत 850रूपये ऐकरि खर्च


₹ 850

ठिकाण : विल्होळी,नाशिक

शौर्य गाडूळ खत प्रकल्प
*काय तुमच्याही जमिनीची प्रत खालावत चाललीय❓* *रासायनिक खतांमुळे जमिनीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाहीय❓* *🗻आता मात्र ही चिंता सोडा अन आजच वापरा आपल्या शेतामध्ये शुद्ध शेणखतापासून तयार केलेले गांडूळखत* 🪱जमिनीत गांडुळांची संख्या चांगली असेल तर जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारतो. *💧जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेता येते.* 🤝पिकाच्या उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर उत्पादनातील प्रत सुधारते. विशेषतः रंग, साठवण क्षमता, चकाकी यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो. *💁‍♂️रासायनिक खतवापरात बचत होऊन, खतावरील काही खर्च कमी होतो.* *-----------------–--------------------* *खतासाठी संपर्क :* 📲8805891162 📲8788842906 📲9096890952
...पुढे वाचा
Siddheshwar Arjun
Logo
अधिक माहिती मिळवण्यासाठी आता ऐप डाउनलोड करा.