हिप्पो शिल्ड शेततळ्याचे कापड

नमस्कार शेतकरी मित्रांनो,आम्ही आपल्या शेततळ्यात हिप्पोशिल्ड कापड वापरण्यास शिफारस करत आहोत. कारण हिप्पोशिल्ड शेततळे कागद हे केम्को प्लास्टिक इंडस्ट्रीज प्रा. ली या नामांकित कंपनीचे दर्जेदार उत्पादन आहे. *वैशिष्ट्ये * ISI 15351:2015 मानांकित * महाराष्ट्र शासन कृषी विभाग मान्यता प्राप्त * रेफेनहाउसर निर्मित अधिक बलवान कवच * को-एक्स तंत्रज्ञान कोंटीग * 7 लेयर पासुन बनविलेले उत्पादन * 12 फुट रुंद त्यामुळे कमी जोड * 8 दिवसांच्या आत वितरण संपर्क :- ओम ॲग्रो मल्टिसर्विसेस वैजापूर.

₹105

संपर्क तपशील

संपर्क व्यक्ती

Sachin Nawale

स्थान

बोरसर, वैजापूर, औरंगाबाद

समान पोस्ट

साथी देखा
Piplana Pane App Icon वेगवान पोस्टिंग आणि नवीनतम किंमतींसाठी आमचे मोबाईल अॅप इन्स्टॉल करा!
डाउनलोड करा