गांडुळ खत बेड, अझोला बेड, रबर गादी

एक्सपोर्ट क्वालिटी चे जय भवानी गांडूळखत विक्रीस उपलब्ध:- रासायनिक खतांच्या आती वापरामुळे होणारी जमिनींच्या आणि आरोग्याची हानी रोखण्यासाठी गांडूळ खत हा एकमेव सर्वोत्तम पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी देशी गाई व म्हशीच्या 100टक्के शेणखता पासुन चाळण करून शेड मध्ये बेड बनवले आहेत. त्या मध्ये गांडूळ सोडून तीन महिन्यानंतर गांडूळ खत तयार झाले आहे. ऊत्तम प्रतीचे गांडूळ खत पूर्णपणे गुणवत्तापूर्ण चाचणी केलेले 100टक्के शुध्द व प्रमाणित आसे गांडूळ खत तयार झाले आहे. खताची चाळण केल्यामुळे सर सकट भरून देण्यास सुरूवात केली आहे .खतांबरोबर अंडी-पिल्लंचे प्रमाण भरपूर ऐत आहे. अतिशय उत्तम दर्जाचे हे गांडूळ खत आम्ही महाराष्ट्र 2 वर्ष पासुन सुरू आसलेल नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठा गांडूळ खत प्रकल्प अशी ख्याती असलेल्या प्रकल्पामधून आपल्याला अतिशय माफक दरात उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळेल. होलसेलर आणि व्यावसायिकांना देखील आमच्यासोबत काम करण्याची उत्तम संधी आहे. गांडुळ खत, वर्मीवॉश, गांडुळ कल्चर, वर्मी कंपोस्ट बेड, अझोला बेड, वेजीटेबल बेड, ग्रो बैग इ. मिळतील. आपण प्रत्यक्षात येवुन गांडुळ खत प्रकल्पास भेट देवु शकता. संप्रर्क = जय भवानी गांडुळ खत प्रकल्प मु. पो. वजिरगाव, ता. नायगाव, जि. नादेंड मो. नं. 9518394329/ 9623503241 https://wa.me/919518394329 टिप = ज्यांना गांडुळ खत किंवा प्रकल्प बनवायचा आहे त्यांनी पर्सनल मेसेज किंवा फोन करावा.

₹3000

संपर्क तपशील

संपर्क व्यक्ती

Shivanand Dhage

स्थान

वंजिरगाव, नायगाव, नांदेड

समान पोस्ट

साथी देखा
Piplana Pane App Icon वेगवान पोस्टिंग आणि नवीनतम किंमतींसाठी आमचे मोबाईल अॅप इन्स्टॉल करा!
डाउनलोड करा