शौर्य गाडूळ खत प्रकल्प

*काय तुमच्याही जमिनीची प्रत खालावत चाललीय❓* *रासायनिक खतांमुळे जमिनीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाहीय❓* *🗻आता मात्र ही चिंता सोडा अन आजच वापरा आपल्या शेतामध्ये शुद्ध शेणखतापासून तयार केलेले गांडूळखत* 🪱जमिनीत गांडुळांची संख्या चांगली असेल तर जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारतो. *💧जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेता येते.* 🤝पिकाच्या उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर उत्पादनातील प्रत सुधारते. विशेषतः रंग, साठवण क्षमता, चकाकी यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो. *💁‍♂️रासायनिक खतवापरात बचत होऊन, खतावरील काही खर्च कमी होतो.* *-----------------–--------------------* *खतासाठी संपर्क :* 📲8805891162 📲8788842906 📲9096890952

₹600

संपर्क तपशील

संपर्क व्यक्ती

Siddheshwar Arjun

स्थान

उपलाई बीके., माढा, सोलापूर

समान पोस्ट

साथी देखा
Piplana Pane App Icon वेगवान पोस्टिंग आणि नवीनतम किंमतींसाठी आमचे मोबाईल अॅप इन्स्टॉल करा!
डाउनलोड करा