ट्रक्टर टेलर जाळीचे विकणे आहे v

जाली मारलेल टेलर विक्री आहे टेलर वेल्डिंग मारलेली नाही टेलर 2018 मधिल आहे अडचण आली म्हणून विकणे आहे किमत 130000 फायनल होईल कमी पाहिजे असतील तर त्यांनी कॉल सद्या करू नये फुकट्याने किमत सांगताने सांगतोय एक लाख sath हजार रुपये

₹160000

संपर्क तपशील

संपर्क व्यक्ती

अशोक जाधव

स्थान

गौरगाव, कळंब, उस्मानाबाद

समान पोस्ट

साथी देखा
Piplana Pane App Icon वेगवान पोस्टिंग आणि नवीनतम किंमतींसाठी आमचे मोबाईल अॅप इन्स्टॉल करा!
डाउनलोड करा