देशी गाई व म्हशीच्या 100 टक्के शेणखता पासुन चाळण करुन शेड मध्ये बेड बनवले आहेत. त्या मध्ये गांडुळ सोडुन तिन महिने झाली आहेत. आता ऊत्तम प्रतीचे गांडुळ खत तयार झाले आहे. खताची चाळण केल्या मुळे सरसकट भरुन देण्यास सुरुवात केली आहे. खतांबरोबर भरपुर गांडुळ, अंडी -पिल्लं भरपुर प्रमाणात येतात. गांडुळ खताचे बेड, अझोला बेड, वेजीटेलब बेड, ग्रो बैग, इ. मिळतील. आपण प्रत्यक्षात सेवन गांडुळ खत प्रकल्पास भेट देऊ शकता. संप्रर्क = जय भवानी गांडुळ खत प्रकल्प मु. पो. वजिरगाव, ता. नायगाव, जि. नादेंड . मो. नं. 9518394329/ 9623503241 https://wa.me/919518394329 टिप = ज्यांना गांडुळ खत किंवा प्रकल्प बनवायचा आहे त्यांनी पर्सनल मेसेज किंवा फोन करा.
₹15
Harish Pacharne
पाहण्यासाठी लॉगिन करा
पुणे, महाराष्ट्र
Harish Pacharne
पाहण्यासाठी लॉगिन करा
पुणे, महाराष्ट्र
Aniket Waghmare
पाहण्यासाठी लॉगिन करा
सोलापूर, महाराष्ट्र
Aniket Waghmare
पाहण्यासाठी लॉगिन करा
सोलापूर, महाराष्ट्र
अमोल लंघे
पाहण्यासाठी लॉगिन करा
पुणे, महाराष्ट्र
Raju Man
पाहण्यासाठी लॉगिन करा
पुणे, महाराष्ट्र
भारताच्या सर्वात मोठ्या शेती वर्गीकृत प्लॅटफॉर्ममध्ये सामील व्हा! खरेदी करा, विक्री करा आणि शेतीसाठी आवश्यक सर्व काही शोधा.
हजारो शेती जाहिरातींचा त्वरित प्रवेश मिळवा
जाहिराती ब्राउझ करा, किंमती तपासा आणि डीलर्सशी जोडा
तुमचे उत्पादने विका किंवा जे हवे आहे ते शोधा
भारतभरातील 50,000+ शेतकऱ्यांद्वारे विश्वसनीय
भारताच्या सर्वात मोठ्या शेती वर्गीकृत प्लॅटफॉर्ममध्ये सामील व्हा!
50,000+ शेतकऱ्यांद्वारे विश्वसनीय