गाय.

18 लि. ते 20लि. दुधाची गाय पाहिजे आहे.. गाय 2रे 3 रे 4थे वेताची चालेल.... जवळ आलेली किंवा महिना / दिड महिना व्यायलेली चालेल.... गायीचे वासरू असावे... गायीला भाला नसावा.... गाय कोनालाही मारकी नसावी.......संतोष पेंडपाले मांडवा.... 7219560314..... जवळची ठिकाने( वाशी तालूका किंवा भुम,येरमाळा,कळंब तालुका, किंवा चौसाळा,पारा,घाट नांदूर,नेकनूर. इ )

₹55000

संपर्क तपशील

संपर्क व्यक्ती

संतोष पेंडपाले

स्थान

मांडवा, वाशी, उस्मानाबाद

समान पोस्ट

साथी देखा
Piplana Pane App Icon वेगवान पोस्टिंग आणि नवीनतम किंमतींसाठी आमचे मोबाईल अॅप इन्स्टॉल करा!
डाउनलोड करा