Post Image 1
Post Image 2
Post Image 3
Post Image 4
Post Image 5

देवीचा भंडारा अग्रवाल चे निमंत्रण

*सोमवार दिनांक 5 मे 2025 रोजी ध्यान मंदिरामध्ये सर्व देवी देवतांचे यथोचित सन्मानाने विधिवत पूजन करून भंडारा* करण्याचे योजले आहे. हा कार्यक्रम दिवसभराचा असणार आहे तरी सर्वानी 5 मे 2025 रोजी अभीष्टचिंतना निमित्त देवी देवतांचे आशिर्वाद व तुम्हा सर्वांच्या उपस्थिती मुळे तो आनंद द्विगुणित होईल. 🌹भंडारा 🌹 * तारीख: ५ मे २०२५ * वेळ: पूर्ण दिवस * स्थळ: ध्यान मंदिर, चिंधवली ... सगळ्यांनी ,आप्त परिवार,प्रियजनासह यावे.

₹0

संपर्क तपशील

संपर्क व्यक्ती

ભારતી હિંડોચા

स्थान

चिंधवली, वाई, सातारा

समान पोस्ट

साथी देखा
Piplana Pane App Icon वेगवान पोस्टिंग आणि नवीनतम किंमतींसाठी आमचे मोबाईल अॅप इन्स्टॉल करा!
डाउनलोड करा