Kiran Banne च्या कृपया संपर्क तपशील पाहण्यासाठी प्लेस्टोअर किंवा ऍपस्टोअर वरून "पीपळाना पाने" ऐप डाउनलोड करा.
ऊस विकणे आहे चार साठी किंमत प्रति टन तीन हजार रुपये दिले जाईल आणि गुंठ्यावर पंधराशे रुपये गुंठा दिले जाईल आणि त्यामध्ये कमी जास्त होईल पत्ता मु. कुर्घोट. पोस्ट. टाकळी. तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर कॉन्टॅक्ट नंबर 93 7 0090502