• Welcome to Piplana Pane
  • Helpline: +91 99414 99714 (Monday to Saturday 10:00 AM to 7:00 PM)
  • संतोष पेंडपाले

  • Jan 10 '23 11:31 PM

गाय.

  • संतोष पेंडपाले च्या कृपया संपर्क तपशील पाहण्यासाठी प्लेस्टोअर किंवा ऍपस्टोअर वरून "पीपळाना पाने" ऐप डाउनलोड करा.

18 लि. ते 20लि. दुधाची गाय पाहिजे आहे.. गाय 2रे 3 रे 4थे वेताची चालेल.... जवळ आलेली किंवा महिना / दिड महिना व्यायलेली चालेल.... गायीचे वासरू असावे... गायीला भाला नसावा.... गाय कोनालाही मारकी नसावी.......संतोष पेंडपाले मांडवा.... 7219560314..... जवळची ठिकाने( वाशी तालूका किंवा भुम,येरमाळा,कळंब तालुका, किंवा चौसाळा,पारा,घाट नांदूर,नेकनूर. इ )


₹ 55000

ठिकाण : मांडवा,वाशी,उस्मानाबाद

Logo
अधिक माहिती मिळवण्यासाठी आता ऐप डाउनलोड करा.